ठाण्यात पोलिसांनी जप्त केल्या एक कोटीच्या जुन्या नोटा; सहा जण ताब्यात

दीपक शेलार
शनिवार, 1 जुलै 2017

चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या एकूण एक कोटी रुपये किंमतीच्या नोटा पोलिसांना सापडल्य असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जरांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या एकूण एक कोटी रुपये किंमतीच्या नोटा पोलिसांना सापडल्य असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जरांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश झोडगे, मलकान पवार, उत्तम पाटील, नरेश कुलकर्णी, मिल लुभाना, अमोल शिंदे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या असून कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी सुरेश झोडगे कथित पत्रकार असल्याचे वृत्त आहे. एवढ्या मोठ्या किंमतीच्या जुन्या नोटा कोणाला देण्यासाठी आणल्या होत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्या
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक
पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी