"बेस्ट'च्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई  - मुंबई पालिकेच्या "बेस्ट' समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. 6) दुपारी 3 वाजता कुलाबा येथील "बेस्ट' भवनमध्ये होणार आहे; तर सुधार समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक दुपारी 3 वाजता पालिकेच्या मुख्यालयात होईल. "बेस्ट' समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आशीष चेंबूरकर यांनी, तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी दिलीप लांडे यांचेच अर्ज आले आहेत. त्यामुळे या दोन्ही निवडणुका बिनविरोध होणार आहेत.

Web Title: Today election for president of Best bus