आयटीत नोकरभरती कमी वेगाने होईल - बालकृष्णन

पीटीआय
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

हैदराबाद - आगामी काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरभरतीचा वेग कमी होत जाईल. त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात ७ ते ८ टक्केदेखील निर्यात होण्याची शक्‍यता कमी आहे, असे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी व्ही. बालकृष्णन यांना पुढील वर्षी या क्षेत्रात वाढ होईल, अशी आशा वाटत आहे.

२०१७-१८ च्या पहिल्या सहा महिन्यांतील आयटी उद्योगाच्या कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर त्यांनी सांगितले, की विकसित बाजारात काय चालले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा विकासदर आव्हानात्मक ठरणार आहे.