आयुष्यमान पुण्यात करणार शुटिंग

अरुण सुर्वे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

आयुष्यमान पुण्याला येत आहे. तो पुण्यात श्रीराम राघवन यांच्या फिल्म चे शेवटचे शेड्यूल शूट करणार आहे. थ्रिलर फिल्म आहे. नाव ठरलेले नाही. शेवटचे वर्ष आयुष्यमान खुराना साठी ड्रीम इयर ठरले आहे.

बरेली की बर्फी आणि शुभ मंगल सावधान हे त्याचे मागील वर्षी चे फिल्म हिट झाले होते. आयुष्यमान या फिल्ममध्ये अंध पियानो वादक या भूमिकेत रोलमध्ये आहे. श्रीराम राघवन यांचे बदलापूर, एक हसीना थी, जॉनी गद्दार हे थ्रिलर फिल्म आलेले आहेत. ते आता आयुष्यमान सोबत ग्रिटी, क्वर्की आणि रिअॅलिस्टिक फ़िल्म बनवणार आहेत. 

या प्रोजेक्ट मधील लोकांच्या मतानुसार हा प्रोजेक्ट उत्कृष्ट असेल. आयुष्यमानचे पात्रसुद्धा छान आहे. शूटिंगबाबत बोलताना आयुष्यमान बोलला की "मी 14 नोव्हेंबरपासून सोळा दिवस पुण्यात असणार आहे. तेव्हा मी शुटिंग करेल आणि सिटी फिरणार आहे. पुण्यातील लोकेशन चा या फिल्म मध्ये महत्वपूर्ण रोल आहे."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :