बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकांसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या सूचनांनुसार आणि प्रदेश महासचिव संजीव सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सदतीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

अश्‍विनी वैरागर (प्रभाग 1 अ), मेनका कराळेकर (प्र. 1 क), सचिन धिवार (प्र. 2 अ), ऊर्मिला केदारी (प्र. 2 ब), राहुल बोडरे (प्र. 3 अ), आम्रपाली वाघमारे (प्र. 5 ब), अझर खान (प्र. 5 क), प्रकाश त्रिभूवन (प्र. 5 ड), नजमा शेख (प्र. 6 क), माधुरी खोब्रागडे (प्र. 7 अ), किशोर आढागळे (प्र. 7 ड), अलेक्‍स अंथोनी (प्र. 8 क), भाऊ शिंदे (प्र. 14 अ), रवींद्र गायकवाड (प्र. 19 अ), नौशाद शेख (प्र. 19 ड), सचिन शिंदे (प्र. 20 अ), सुमन गायकवाड (प्र. 20 ब), सूर्यकांत निकाळजे (प्र. 20 ड), भारत माने (प्र. 21 अ), संतोष सापळे (प्र. 21 ड), सोमनाथ बापूनाथ (प्र. 23 अ), सुलोचना आरथे (प्र 23 क), दीपक जाधव (प्र. 23 ड), सायरा सय्यद (प्र. 24 ब), कृष्णा आदमाने (प्र 24 अ), रवींद्र गायकवाड (प्र. 24 क), सिराज शेख (प्र. 27 ड), जयश्री पारख (प्र. 28 क), संगीता शिंदे (प्र. 29 अ), जयश्री केंजळे (प्र. 29 क), सुनीता म्हस्के (प्र. 35 अ), रिजवान शेख (प्र. 36 ब), कस्तुरी बनसोडे (प्र. 36 क), बापू गजधाने (प्र. 36 ड), सतीश कांबळे (प्र. 37 क), दीपक पालखे (प्र. 41 अ), अभिमान वीटकर (प्र. 14 ड) यांचा या यादीत समावेश आहे.

Web Title: BSP announced the first list