वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे फराळ वाटप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित्त संघटनेच्या भिशी सभासदांना दिवाळी फराळ साहित्य वाटप केले. या वेळी, अध्यक्ष रवींद्र लाड, संघटक शंकर चेचर, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, सचिव अमर जाधव, सुरेंद्र चौगले, सुरेश कदम, इंद्रजित पोवार, समीर कवठेकर, सुभाष परीट, कुंदन रोडे, श्रीकांत सावेकर, सागर कोरे, सुजित लाड, जितू लाड आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

1 लाख 700 रुपयांची मशीन 2 लाख 550 रुपयांना - उमेश सावंत यांची चौकशीची मागणी  जत - नगरपालिकेने गतवर्षी नोव्हेंबर...

08.54 AM

पाठ्यपुस्तकांचा पुरवठा नाही - पहिल्या दिवशी पुस्तके घोषणा पाच वर्षांपासून हवेतच...

08.54 AM

विटा - आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी...

08.54 AM