अकरा फूट लांबीची मगर पकडण्यात यश

अकरा फूट लांबीची मगर पकडण्यात यश
अकरा फूट लांबीची मगर पकडण्यात यश

कुरुंदवाड (कोल्हापूर): सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील टाकळी खिद्रापूर रस्त्यावर वनकोरे कुटुंबियांचे घरामागे शेतवडीत 11 फुटाची मगर आढळली असून, तिला पकडण्यात यश आले आहे.

गुरुवारी (ता. 12) रात्रीच वनविभागाची टीम मगर पकडण्यासाठी बोलविण्यात आली. नदीला पूर आल्यामुळे खिद्रापूर रस्त्यावरील ओढ्यातून ही मगर शेतवस्तीत असलेल्या वनकोरे देसाई यांच्याघरासमोरून मुख्य रस्सयावर आली होती. रात्री कामावरून राजापूरवाडीकडे जाणार्‍या दोघा युवकांना मगर दिसली. त्या युवकांनी वस्तीवरील लोकांना उठवून माहिती दिली, त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वन विभाग महसूल यंत्रणा व वाईल्ड लाईफ कॉन्झरवेशन संस्थेच्या कार्यकर्त्यानीरात्रीच मगर पकडण्यात यश मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com