फेसबुकच्या फ्लॅशबॅक व्हिडिओला तुफान प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

सोलापूर : फेसबुकने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. लाखो फेसबुक युजर्स 2026 वर्षातील आपले आनंदी क्षण उत्सुकतेने पाहत असून #yearinreview2016 हा हॅशटॅग तुफान प्रतिसादासह लोकप्रिय होत आहे.

सध्या फेसबुकवर प्रत्येक युजरने इयर इन रिव्ह्यू 2016 हा व्हिडिओ शेअर केल्याचे दिसत आहे. ज्या फोटोला जास्तीत जास्त लाइक मिळाले आहेत, असेच फोटो या व्हिडिओमध्ये दाखवले जात आहेत. यासोबतच उत्तम ऍनिमेशन व संगीताची जोडही व्हिडिओला देण्यात आली आहे.