केडगाव हत्याकांडाची शुक्रवारी सुनावणी

केडगाव हत्याकांडाची शुक्रवारी सुनावणी

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी "सीआयडी'ने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या प्रती मागणीनुसार आठही आरोपींच्या वकिलांना शुक्रवारी देण्यात आल्या. खटल्याची पुढील सुनावणी आता शुक्रवारी (ता. 20) होणार आहे. सुनावणीसाठी सीआयडीचे पुणे येथील पथक आले होते.

केडगाव हत्याकांडप्रकरणी सीआयडीचे तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळे यांनी सहा जुलैला आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यातील भानुदास एकनाथ कोतकर, संदीप गुंजाळ, नगरसेवक विशाल कोतकर, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे व महावीर मोकळे यांना हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अधिक तपासाची आवश्‍यकता असल्याचे न्यायालयाला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com