हुपरीः अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

बाळासाहेब कांबळे
शुक्रवार, 28 जुलै 2017

हुपरी (कोल्हापूर) : वंदे मातरम् म्हणण्यास नकार दर्शविल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे नेते खासदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे हुपरी येथे शिवसेना जिल्हा व शहर शाखेतर्फे   दहन करण्यात आले.

या वेळी 'इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा', 'अबू आझमी मुर्दाबाद' अशा घोषणा देत अबू आझमी यांचा तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना देशा विरोधात गरळ ओकणार्‍यांची जीभ घशातून हासडल्या शिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला.

शिवसेना कार्यालयापासून अबू आझमी यांच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली. त्यानंतर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आझमी यांच्या पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले. आंदोलनात शहर प्रमुख अमोल देशपांडे यांच्या सह युवा सेनेचे गणेश कोळी, अरूण गायकवाड, रघुनाथ नलवडे, महेश कोरवी, राजेंद्र पाटील, संदीप दबडे, विकास ढवळे, भरत मेथे, नितीन काकडे, सचिन शिंदे, रतन एकांडे, विक्रम सावंत, तुळशीराम गजरे, प्रवीण मोरे आदींसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री