गोडवा गुळाचा...! ( व्हिडिआे)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली आहेत. घुंगराच्या साथीने काहिलीत पडणारा रंग आणि त्यानंतरची रस तापवून त्याचा प्रत्यक्ष गुळ होईपर्यंतची प्रक्रिया म्हणजे एक अफलातून "टाईम मॅनेजमेंट'च असतं.

कोल्हापूर - दीपोत्सव सांगतेकडे वळताना आता यंदाच्या गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली आहेत. घुंगराच्या साथीने काहिलीत पडणारा रंग आणि त्यानंतरची रस तापवून त्याचा प्रत्यक्ष गुळ होईपर्यंतची प्रक्रिया म्हणजे एक अफलातून "टाईम मॅनेजमेंट'च असतं.

रस किती तापमानाला तापला पाहिजे, यासाठी चुलव्याचं आणि गुळ अधिक चांगला व्हावा, यासाठी गुळव्याचं कसब आता पणाला लागू लागलं आहे. गुळाच्या गोडव्यामागील ही सारी प्रक्रिया जाणून घेवू या या व्हिडिओमधून.
( व्हीडीओ आणि संकलन- बी.डी.चेचर )

 

टॅग्स