कोल्हापुरात आठ दिवसात फुटणार राजकीय बॉम्ब: चंद्रकांत पाटील

सुनील पाटील
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील मोठी हस्ती भाजपच्या वाटेवर आहे. दरम्यान येत्या आठ दिवसात माजी मंत्री प्रकाश आवडे यांच्यापेक्षा मोठा बॉम्ब कोल्हापुरात फोडणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) येथे दिली. येथील शासकीय विश्राम गृहात् झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करणार्यांमध्ये आता कोल्हापुरमधील सर्वात मोठ्या हस्तीचा समावेश आहे. काँग्रेस माजी आमदार महादेवराव महाडीक हे तसे भाजप मध्येच आहेत. प्रवेशाची फक्त औपचारिकता राहिली आहे. इचलकरजीचे माजी आमदार प्रकाश आवडे हे लवकरच भाजप मध्ये प्रवेश करतील. त्यांच्याशी बोलन सुरु आहे. सर्व गोष्टी लवकरच पूर्ण होतील. तरी भविष्यात यापेक्षा मोठा राजकीय बॉम्ब कोल्हापुरात फोडणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी