वकीलास पंचाकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सोलापूर - साक्ष दिल्यानंतर पैसे न दिल्याने वकिलास मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हा न्यायालयात घडली.

अतुल मारुती साठे (वय ४५, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ईस्माईल मौलासाब कमलीवाले (वय ७२, रा. व्यंकटेश नगर, महिला हॉस्पीटलमागे, होटगी रोड, सोलापूर) यांना मारहाण केली. याप्रकरणी जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवरील हल्ल्यांची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

Web Title: marathi news crime news Hitting the lawyer