सातारा-तळमावले विभागात शिवजयंती उत्साहात साजरी

Shivjayanti
Shivjayanti

तळमावले, ता. पाटण (सातारा) : येथील कुंभाररगाव, शिबेवाडी, ताईगडेवाडी, खळे, कुठरे, काढणेसह संपूर्ण तळमावले विभागात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त प्रत्येक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेला सकाळी पूजन करण्यात आले. काही शिवप्रेमींनी तर बाईकवरून रॅली काढली. संपूर्ण परिसरातील रस्ता-रस्त्यावर, चौकाचौकात पताके लावण्यात आले होते.

शिवजयतींनिमीत्त शिबेवाडी (कुंभारगाव) येथे लहान चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांविषयी भाषणे केली. विभागातील शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालयातही शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com