नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा ७ मे रोजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सांगली - खासगी महाविद्यालये आणि सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा यंदा सात मे रोजी आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवार (ता. १ मार्च) पर्यंत आहे. यंदा परीक्षेचा निकाल आठ जून रोजी जाहीर होणार आहे. गतवर्षी केंद्राने देशात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) लागू केली. त्यावरून गदारोळ झाला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर परीक्षा अनिवार्य झाली आहे.

त्यामुळे यंदा ‘नीट’ ची तयारी वर्षभर सुरू आहे. अकरावी आणि बारावी विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होते. यंदा बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या काळात आहे. त्यानंतर सात मे रोजी नीट, तर अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या प्रवेशासाठी सीईटी ११ मे रोजी आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना केवळ महिन्याचा कालावधी मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : परदेशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय असला, तरी भारतात तशी स्थिती नाही. देशातील सरकार हा खेळ रूजविण्यासाठी प्रयत्नशील असताना...

05.42 PM

मंडणगड : तालुक्‍यातील देव्हारे, पंदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी पडली आहेत. तालुका ग्रामीण रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर...

04.15 PM

सांगली : माझ्या भानगडी मलाच विचारण्यापेक्षा सदालाच विचारा. असल्या काही बायकांच्या भागनडी तर त्यादेखील छापा, असा उपहासात्मक टोला...

04.09 PM