कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस; चंदगडला 74.66 मिमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात चंदगड  तालुक्यात सर्वाधित 74.66 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात सरासरी 34.18 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

कोल्हापूर जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 4226.06 मि.मी. पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत तर भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगांव, खडक कोगे व सरकारी कोगे हे पाच बंधारे पाण्याखाली असून एकूण 12 बंधारे पाण्याखाली आहेत.

तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे - चंदगड 74.66 

करवीर 15.45 

कागल 25.17 

पन्हाळा 27.85 

शाहूवाडी 55 

हातकणंगले- 6.75 

शिरोळ-4.57 

राधानगरी 33.50 

भुदरगड 30 

गडहिंग्लज 23 

आजरा 50.25 

गगनबावडा 64 

एकूण 410.20 मि.मी 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजताच्या नोंदीनुसार धरणां प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टी.एम.सीमध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टी. एम. सी मध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. 

राधानगरी - 2.94 (8.36 टी. एम. सी) 

तुळशी 1.01 (3.47 टी. एम. सी) 

वारणा 11 (34.39 टी. एम. सी) 

दुधगंगा 3.60 (25.39 टी. एम. सी) 

कासारी 0.85 (2.77 टी. एम. सी) 

कडवी 1.35 (2.51 टी. एम. सी) 

कुंभी 1.37 (2.71 टी. एम. सी) 

पाटगाव 1.07 टी. एम. सी (3.71 टी. एम. सी)

चिकोत्रा 0.17 (1.52 टी. एम. सी) 

चित्री 0.35 (1.88 टी. एम. सी) 

जंगमहट्टी 0.19(1.22 टी. एम. सी) 

घटप्रभा 1.54 (1.54 टी. एम. सी) 

जांबरे 0.30 (0.82 टी. एम. सी)

कोदे ल. पा. 0.20 (0.21 टी. एम. सी)

Web Title: Rain Kolhapur district; Chandgad 74.66 mm