कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

कोयना भागात 152 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर त्या भागात 1285 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 82 मिलीमीटर तर आज अखेर 1117 मिलीमीटरचा तर महाबळेश्वरला 138 मिलीमीटरचा तर आज अखेर 927 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कऱ्हाड व पाटण परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसास सुरवात झाली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. कोयना धरणात आजचा पाणीसाठा 33.70 टिएमसी आहे.

कोयना भागात 152 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर त्या भागात 1285 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 82 मिलीमीटर तर आज अखेर 1117 मिलीमीटरचा तर महाबळेश्वरला 138 मिलीमीटरचा तर आज अखेर 927 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

धरणात पाण्याची आवक 14 हजार 291 क्युसेक सुरू आहे.

Web Title: rain in Koyna dam area