पेठे, साधू, दलवाई यांना 'साधना'चे पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सातारा- साधना ट्रस्ट व महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये अतुल पेठे, अरुण साधू, हमीद दलवाई यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

नाट्यकर्मी अतुल पेठे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, साहित्यिक अरुण साधू यांना साहित्य जीवन गौरव, हमीद दलवाई यांना समाजकार्य जीवन गौरव (मरणोत्तर) पुरस्कार देण्यात येणार आहेत.

इतिहास अभ्यासक रामचंद्र गुप्ता यांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी बालगंधर्व रंग मंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. हमीद दाभोलकर यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.