सकाळ सांगली 'शॉपिंग फेस्टिव्हल' 19 जानेवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

सांगली - 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे 19 ते 23 जानेवारी 2017 दरम्यान "सांगली शॉपिंग फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर फेस्टिव्हल आहे. ऑटो व शॉपिंग या क्षेत्रातील उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध असतील. वर्षारंभीच्या होत असलेल्या फेस्टिव्हलसाठी सारे सांगलीकर सज्ज झाले आहेत.

फेस्टिव्हलला नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे. स्टॉल बुकिंग सुरू झाले आहे.

"सकाळ'चे शॉपिंग फेस्टिव्हल म्हणजे खरेदीदारांसाठी पर्वणी, तर व्यापाऱ्यांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ गेल्या काही वर्षांत बनलेय. त्यामुळेच सकाळच्या शॉपिंग फेस्टिव्हलची साऱ्यांना क्रेझ असते. विशेष म्हणजे वर्षारंभी हा शॉपिंगचा खजिना खुला होत असल्याने मनसोक्त खरेदीचा आनंद सांगलीकरांना लुटता येणार आहे.

दुचाकी व चार चाकी वाहने, ग्राहकोपयोगी, विद्युत उपकरणे, फॅन्सी ड्रेसेस...अशी सांगलीकरांना आवडणारी खरेदीची लयलूट इथं करता येणार आहे. ऑटो व शॉपिंगचा धमाका एकाच छताखाली उपलब्ध होईल. स्थानिक व्यापाऱ्यांसह कोल्हापूर, मुंबई, पुणे, दिल्लीतील नामांकित कंपन्यांचा यात समावेश असेल. व्यावसायिकांसाठी उत्तम व्यासपीठ बनल्याने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. स्टॉल्स्‌ बुकिंग सुरू झाले आहे. व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इथं करा बुकिंग...
* बाळासाहेब नागरगोजे (9850556009)
* राहुल कुलकर्णी (9822533455)
* परितोष भस्मे (9766213003)

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो....

06.03 AM

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज प्रथमच खासदार राजू...

05.48 AM

कोल्हापूर  - "रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून...

04.45 AM