राज्यात दोन कोटी एलईडी बल्बचे वाटप

राज्यात दोन कोटी एलईडी बल्बचे वाटप
सांगली - ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब वापरण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेनुसार आजपर्यंत राज्यात दोन कोटींहून अधिक बल्बचे वितरण करण्यात आले आहे. एलईडी बल्बमुळे दरवर्षी राज्याची 28 लाख मेगावॉट वीजबचत आणि एक हजार 123 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण केंद्र उघडण्यात आली आहेत. एलईडी बल्ब वितरणात पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com