पेठ अपघातात चंदगडचा तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

इस्लामपूर -  पेठ (ता. वाळवा) येथे झालेल्या एका अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील दिगंबर धोंडिबा ओऊळकर (वय 25) हा तरुण मृत झाला. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.

इस्लामपूर -  पेठ (ता. वाळवा) येथे झालेल्या एका अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील दिगंबर धोंडिबा ओऊळकर (वय 25) हा तरुण मृत झाला. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.

अपघातानंतर त्याला जखमी अवस्थेत प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असतानाच दिगंबर यांचा मृत्यू झाला. डॉ. सचिन मोहिते यांनी पोलिसात फिर्याद दिली. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात आहे. मात्र अपघाताबद्दल अन्य माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.