मागणी वाढल्याने बेदाणा, गूळ दरात तेजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सांगली - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा आणि गुळाला मागणी वाढल्याने घाऊक आणि किरकोळ विक्रीमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या पिवळा बेदाणा १६० ते १८० रुपये किलो आणि गूळ ४७ ते ५२ रुपये किलो अशी विक्री सुरू आहे. 

गणेशोत्सव मंडळांकडून गूळ आणि बेदाण्याला मागणी आहे. व्यापाऱ्यांनी महिन्यापूर्वीच गूळ, बेदाणा, सुका मेवा, खिरीचे खपली गहू, सुका मेवाला चांगलीच मागणी वाढली 

आहे. 

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून गणेशोत्सव मंडळ म्हटले की, विसर्जन मिरवणूक आणि महाप्रसाद वाटपाला मोठे महत्त्व आहे. एक वेळ विसर्जन मिरवणुकीला फाटा देऊन महाप्रसाद वाटपाला महत्त्व दिले आहे. महाप्रसादात सुका मेवा आणि श्रीखंड, पुरी जेवण घालणाऱ्या मंडळांची संख्या वाढली आहे. मंडळप्रमुखांकडून लोकवर्गणीसह अनेकांकडून प्रसादासाठी साहित्य गोळा केले जाते. 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन-तीन दिवसांत ६०० टन बेदाण्यांची आवक झाली होती. शेतकऱ्यांना या काळात जादा विक्री अन्‌ दरही चांगला मिळाला. मात्र ऑनलाईन लिलाव पद्धतीमुळे व्यापाऱ्यांत काहीशी नाराजी आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी वृषाली चालुक्‍य यांची निवड केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा रिक्त होती....

12.12 AM

सांगली - पुण्यात एस.टी. महामंडळात वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका 53 वर्षीय विकृत बापाने गेली चार वर्षे स्वत:च्या 21 वर्षीय मुलीवर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017