#MilkAgitation आरवडे येथे गाडी अडवून दुध आेतले रस्त्यावर

#MilkAgitation आरवडे येथे गाडी अडवून दुध आेतले रस्त्यावर

सांगली - सलग चौथ्यादिवशी ही सांगलीमध्ये दूध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आरवाडेमध्ये चितळे डेअरीला जाणारी दुधाची गाडी अडविण्यात आली. गाडीतील दुधाचे कॅन रस्यावर फेकून देण्यात आले. सुमारे १५०० लिटर दुध रस्त्यावर फेकून देण्यात आले.

तासगाव तालुक्यातील आरवडे येथील दूध हे चितळे डेअरीला पाठवण्यात येते. सकाळी दुध संकलन करून जाणारी गाडी स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी अडवली व सर्व दुध रस्त्यावर ओतले.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com