सांगली- खासदार पाटील, नाईक आणि मंत्री खोत, कदम यांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017
  • कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादी-स्वाभीमानी आघाडी सत्तेत
  • खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सत्ता कायम
  • वाळवा तालुक्‍यात सदाभाऊ खोत यांचा मुलगा पराभूत

सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समिती राष्ट्रवादी-स्वाभीमानी विकास आघाडीची सत्ता. खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सत्ता कायम राखली.

पलुस : राष्ट्रवादीचे शरद लाड आघाडीवर कुंडल गटात आघाडीवर
जत : उमदीतून विक्रम सावंत 1200 मतांनी विजयी
कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद : ढालगाव-भगवान वाघमारे, कुची -आशाराणी पाटील (दोन्ही राष्ट्रवादी), देशिंग - संगीता नलवडे, रांजणी-आशा पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)

पंचायत समिती : ढालगाव - विकास हाक्के (भाजप), नागज-ज्योत्स्ना माळी (विकास आघाडी), एम.के.पाटील (राष्ट्रवादी), कोकळे- दीपक ओलेकर (राष्ट्रवादी),

देशिंग - मनोहर पाटील (राष्ट्रवादी), रांजणी -निलम पवार (राष्ट्रवादी),

हिंगणगाव- सोनाली लोंढे (विकास आघाडी), मळणगाव-सरीता शिंदे (स्वाभीमानी आघाडी)
ढालगाव गण वगळता तालुक्‍यात राष्ट्रवादी-विकास आघाडी (अजितराव घोरपडे) सर्वत्र विजयाच्या दिशेने.

जिल्हा परिषदेचे एकूण गट 60
मिरज : नरवाड गणातून भाजपच्या सुमन भंडारी विजयी. मालगाव-अरुण राजमाने (भाजप)
तासगाव : भाजप 2, राष्ट्रवादी 4
कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी 4, भाजप 0
मिरज : भाजप 4, कॉंग्रेस 2
कडेगाव भाजप : 1
शिराळा : राष्ट्रवादी 2, कॉंग्रेस : 2
 
एकूण : भाजप-7
राष्ट्रवादी : 10
कॉंग्रेस 4
शिवसेना : 1

पश्चिम महाराष्ट्र

कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवा सोलापूर: महाराष्ट्रातील विदर्भ भागातील कैकाडी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती दिल्या...

01.57 PM

खंडाळा (जि. सातारा) : पारगाव खंडाळा येथील नेहमी गजबजलेल्या व महामार्गालगत असणाऱ्या चौकातील स्टेट बँकेचे एटीएम मशीन...

01.03 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील वेणूबाई जालिंदर कोटकर ( वय ५० ) या महिलेचा स्वाईन फ्लू आजाराने मंगळवारी...

11.57 AM