करमाळा तालुक्‍यात यंदा "सप्टेंबर हीट'

Temperature
Temperature

केतूर (जि. सोलापूर) - गेल्या चार-पाच दिवसांपासून करमाळा तालुक्‍यात "ऑक्‍टोबर हीट'ऐवजी "सप्टेंबर हीट' जाणवू लागली आहे. सकाळी अकरापासूनच कडक ऊन पडत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडली आहे.

या वर्षी पावसाने करमाळा तालुक्‍यावर रुसवा धरला तो पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम आहे. परतीच्या पावसाची आशा कायम आहे. सध्या दिवसभर कडाक्‍याचे ऊन पडत असल्याने सायंकाळी मात्र अचानक ढग दाटून येतात. त्यातच "सप्टेंबर हीट'ने नागरिक हैराण होऊ लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com