सातारा जिल्ह्यात ट्रकने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

वाई (सातारा)- बावधन नाका ते बावधन रस्त्यावर गुरुवारी (ता. 16) रात्री ट्रकने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात मानसिंग परटे (वय 70, रा. पाढंऱ्याचीवाडी) व पोपट पिसाळ (वय 47, रा. बावधन) हे ठार झाले असून, दिलीप भिसे (रा. सोनजाईनगर) हे जखमी झाले आहेत.

ट्रक (एमएच 06 एक्‍यू 3422) बावधनच्या दिशेने चालला होता. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. झाला. या अपघाताची नोंद वाई पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.

Web Title: satara: accident in wai