किरकोळ कारणावरून कोरेगावमध्ये युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली.

कोरेगाव : येथे एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. टेक, कोरेगाव) असे युवकाचे नाव आहे. किरकोळ कारणावरून तीन ते चार युवकांनी काल रात्री साडेअकराच्या दरम्यान शंभूचा खून केल्याची माहिती पुढे येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, शंभूचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन मोठा जमाव सकाळी पोलिस ठाण्यापुढे जमला होता.

हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रुग्णवाहिका तेथून हलवण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM