कोयना, महाबळेश्वर परिसरात पावसाची उघडीप

सचिन शिंदे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात ००.२२ टीएमसीने वाढ झाली. धरणाच्या पातळी ८७.९० टीएमसी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात काल पाऊस झालाच नाही.

कऱ्हाड : कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाने चोवीस तासात पूर्ण उघडीप दिली. शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात ००.२२ टीएमसीने वाढ झाली. धरणाच्या पातळी ८७.९० टीएमसी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात काल पाऊस झालाच नाही.

धरणाच्या पाण्याची उंची २१५० फुट आहे. चोवीस तासात  कोयनानगरला ० (३४७०), नवजाला ३ (३९५१) व महाबळेश्र्वरला ० (३३५९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली  आहे.

पश्चिम महाराष्ट्र

थेट सरपंच निवडीने मोठी चुरस; स्थानिक पुढाऱी व नेत्यांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला   कऱ्हाड (सातारा): जिल्ह्यात ग्रामपंचायत...

05.51 PM

टाकळी ढोकेश्वर (नगर): दुष्काळी भागात दर दोन वर्षांनी नैसर्गिक कारणांनी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना...

01.48 PM

कोल्हापूर- जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी दुपारी...

01.27 PM