सातारा जिल्ह्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सातारा जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

माण (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील परतवडी येथे एका विवाहितेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. दहिवडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाले असून कलम 376 डी, 366, 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर तीनही आरोपी फरार आहेत.