साताराः कऱडामध्ये चोरट्यांनी फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): येथील उज्जवीन स्मॅाल फायनान्स कंपनीतून सात लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. रविवारी (ता. 27) रात्री उशिरा झालेला प्रकार आज (सोमवार) उघडकीस आला.

येथील मंगळवार पेठेत स्मॅाल फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह तिजोरी पळवली. येथील व्यवस्थापक प्रकाश ताटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. त्याबाबत ठसे तज्ञांनो व श्वानपथकासही पाचारण केले आहे. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

टॅग्स