साताराःशाळेत विजेचा धक्का बसून शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जून 2016

सातारा- मायणी (ता. खटाव) येथील शिक्षकाचा विजेचा धक्का बसून शाळेतच मृत्यू झाला. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.

आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतोष मुरलीधर मिठारे (वय 31) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते मायणी येथील हुतात्मा भगतसिंग प्राथमिक विद्या मंदिरात ज्ञानदानाचे काम करीत होते. ते मूळचे कान्हरवाडी (ता. खटाव) येथील आहेत.

Web Title: School teacher shock death in khatav satara

टॅग्स