पुणेकरांपासून स्मार्ट सिटीचे स्वप्न दूरच
पुणेकरांपासून स्मार्ट सिटीचे स्वप्न दूरच- Esakal

'स्मार्ट सिटी' पुणेकरांसाठी मृगजळासमान....

केंद्र सरकारने ५ जून २०१५ मध्ये स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. भारत. देशातील १०० शहरांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट होते. देशातील इतर शहरांना ‘स्मार्ट’ होण्यासाठी प्रेरित करू शकतील, अशा या शहरांची नक्कल करता येण्याजोगे मॉडेल तयार करणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे

‘असे शहर जे नागरिकांच्या गरजेपेक्षा दोन पाऊल पुढे असेल,’ या घोषवाक्यासह भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०१५ रोजी शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट शहर योजनेचा प्रारंभ केला होता. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून १०० शहरांची निवड या योजनेत झाली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. या योजनेतील उद्दिष्टांनुसार पुण्यात कामेही सुरू झाली आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये पुण्यनगरीचे रुपडे पालटले आहे. पण त्याचबरोबर शहरातील मूलभूत विकासामधील उणेपणाही पुणेकरांना जाणवत आहे. (Smart City far away from Pune Citizens)

केंद्र सरकारने (Central Government) ५ जून २०१५ मध्ये स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) सुरू केले. देशातील १०० शहरांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट होते. देशातील इतर शहरांना ‘स्मार्ट’ होण्यासाठी प्रेरित करू शकतील, अशा या शहरांची (City) नक्कल करता येण्याजोगे मॉडेल तयार करणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाअंतर्गत शहरांचा विकास हे लक्ष्य ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com