तांत्रिक बिघाडामुळे ऐन गणेशोत्सवात आंदर मावळ अंधारात

रामदास वाडेकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

ही बाब गणेशोत्सवापूर्वी ध्यानात आणूनही हा अद्याप वीज गुल आहे.

टाकवे बुद्रुक : तांत्रिक बिघाडामुळे ऐन गणेशोत्सवात आंदर मावळातील लालवाडी, बेंदेवाडी, लोहटवाडी, चिरेखान वस्तीत अंधारात आहे.

या वाडया पाडयातील गणेशीत्सव अंधारात सुरू आहे.महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब गणेशोत्सवापूर्वी ध्यानात आणूनही हा अद्याप वीज गुल आहे. ट्रान्सफाॅर्मर मधील बिघाड या समस्येला कारणीभूत ठरला आहे, त्यात धोधो कोसळणारा पाऊस या कामात बाधा आणीत असल्याने महावितरणनही या कामात हतबल असल्याचे बोलले जाते. किमान सणासुदीच्या दिवसात तर आंदर मावळ उजेडात रहावा अशी माफक अपेक्षा गावकऱ्यांनी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई