"मधुरांगण'च्या सभासदांसाठी "कार्निव्हल' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - रोजच्या ताणतणावातून मिळणारे रिकामे क्षण जरा हटके पद्धतीने उपभोगण्याची संधी "सकाळ मधुरांगण'ने सभासदांकरिता आणली आहे. पुण्यापासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या "ग्रॅव्हिटेशन बीच पार्क कार्निव्हल 2017' मधील एकाहून एक सरस उपक्रमांच्या रूपाने. तब्बल 28 एकरांत पसरलेल्या ग्रॅव्हिटेशन बीच पार्कमधील फाउंटन रेन डान्स, ट्रॅम्पोलिन पार्क, झीपलाइन, अमेझिंग वॉक, स्कायनेट सारख्या 550 रुपये शुल्क असलेल्या रोमांचकारी "ऍक्‍टिव्हिटीज'चा आनंद रात्रीच्या जेवणासह "मधुरांगण' सभासदांना मोफत घेता येणार आहे. वैयक्तिक इच्छेनुसार बोटिंग करावयाचे असल्यास फक्त त्याचेच शुल्क आकारले जाईल. 

"ग्रॅव्हिटेशन बीच पार्क कार्निव्हल 2017' (नवले लॉन्ससमोर, कासारसाई रस्ता, नित्यानंद हॉस्पिटलशेजारी, हिंजवडी) दर शनिवारी आणि रविवारी फक्त दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला असेल. 

"सकाळ-मधुरांगण'ची सभासद नोंदणी सोमवारपर्यंत (दु. 12 ते रात्री 9) "सकाळ-मधुरांगण'च्या स्टॉलवर "सकाळ फर्निचर व कन्झ्युमर एक्‍स्पो'मध्ये (पंडित फार्म) कर्वेनगर परिसर. शनिवारी (ता. 20) सभासद होणाऱ्यांना "अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्ट'ची प्रवेशिका भेट. कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वा. आयएलएस लॉ कॉलेज ग्राउंड येथे. 

नोंदणीसाठी 
- नोंदणीशुल्क रु. 999 
- नोंदणीबरोबर सभासदांनी मिळणार रु. 1499 किमतीच्या भेटवस्तू, रु. 7000 पेक्षा अधिक मूल्याची सवलत कुपने, 12 तनिष्का मासिकांसाठी कुपन संच, मधुरांगण ओळखपत्र. भेटवस्तू नेण्यासाठी मोठी कॅरी बॅग आवश्‍यक. 
- सकाळ मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ किंवा सकाळ पिंपरी कार्यालय (सकाळी 11 ते सायं. 6) 
- गुगल प्ले स्टोअरवरून "मधुरांगण' ऍप इन्स्टॉल करून, अर्ज भरता येईल. 
- गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल तर कुरिअर ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरचे शुल्क ऑनलाइन भरावे 
- ऍपवरून नोंदणी करणाऱ्यांना 15 दिवसानंतर सर्व भेटवस्तू मिळतील 
- अधिक माहितीसाठी संपर्क : 8378994076 किंवा 9075011142