आरपीआय उद्योग सेल अध्यक्षाचा भलताच 'उद्योग'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 30 मे 2018 दरम्यान आरोपी अमित मेश्राम हा आपली मोटार सर्व्हिसिंग करण्याच्या बहाण्याने एमआयडीसी हद्दीतील एका शोरूममध्ये गेला होता. त्यावेळी त्याने तेथील महिला कर्मचाऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेचा विनयभंग केला.

पिंपरी : वाहन सर्व्हिसिंगच्या बहाण्याने शोरूममध्ये जाऊन महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी अमित मेश्राम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मेश्राम रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले गट) उद्योग सेलचा प्रदेशाध्यक्ष आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 30 मे 2018 दरम्यान आरोपी अमित मेश्राम हा आपली मोटार सर्व्हिसिंग करण्याच्या बहाण्याने एमआयडीसी हद्दीतील एका शोरूममध्ये गेला होता. त्यावेळी त्याने तेथील महिला कर्मचाऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेचा विनयभंग केला.

Web Title: case filed against RPI industry cell president in Pimpri