दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद 

दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे - "सकाळ- मधुरांगण' व "मार्व्हल टूर्स'ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला, तसेच "सकाळ'च्या वाचकांच्या आग्रहाखातर आयोजित दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ व सिंगापूर टूर्ससाठीही आता थोड्याच जागा शिल्लक आहेत. 

दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ता. 15 व 18 जानेवारी 2017 रोजी दुबई टूर 4 रात्र 5 दिवस असून, टूरचे मूळ शुल्क 77,400 रु. असून, डिस्काउंट ऑफर रु. 72,400 आहे. ता. 6, 26 व 27 जानेवारी रोजी दुबई टूर 5 रात्र 6 दिवस असून, मूळ शुल्क 81,120 रु. आहे, तर डिस्काउंट ऑफर रु. 77,800 आहे. 

अत्याधुनिकीकरणाचा कळस असलेलं "सिंगापूर' प्रत्येक वळणावर पर्यटकांना आकर्षित करतं. आधुनिक तसेच पारंपरिक वास्तुशैलीचा उत्तम कलाविष्कार या टूरमध्ये अनुभवता येईल. "जगप्रसिद्ध अल्काझर शो, स्पीड बोटने कोरल आयलॅंड टूर, सफारी वर्ल्डसोबत मरिन पार्क, केएल टॉवर, सनवे लगून, सॅंटोसा आयलॅंड, नाइट सफारी, युनिव्हर्सल स्टुडिओ, जुरांग बर्ड पार्क अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येईल. ता. 19 व 22 डिसेंबर व 6 फेब्रुवारी 2017 रोजी सिंगापूर, मलेशिया, थायलंड टूर 10 रात्र 11 दिवस असून अशा टूरसाठी शुल्क 1,12,586 रु. इतके असून, डिस्काउंट ऑफर रु. 1,07,568 आहे. 

ता. 8 डिसेंबर रोजीच्या 6 रात्र 7 दिवस अशा केरळ टूरसाठी मूळ शुल्क 43,200 रुपये असून, डिस्काउंट ऑफर रु. 40,100 अशी आहे. ता. 10 व 11 डिसेंबर रोजी केरळ टूर 5 रात्र 6 दिवस असून या टूरचे मूळ शुल्क 40,000 रु. असून डिस्काउंट ऑफर रु. 36,000 आहे. 

प्रत्येक पर्यटकाकडे वैयक्तिक लक्ष पुरविता यावे म्हणून फक्‍त 30 जणांचा एक ग्रुप, तसेच प्रत्येकाला पर्यटनाचा आनंद लुटता यावा म्हणून बुकिंगची रक्कम भरून, उर्वरित रक्कम हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीकरिता : 9075011142 / 8378994076 या क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळ कार्यालय, 595 बुधवार पेठ येथे दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत बुकिंगची सोय केली आहे. 

टूरची वैशिष्ट्ये 

टूरची वैशिष्ट्ये : * पुणे ते पुणे (घरापासून घरापर्यंत सेवा), * विमानप्रवास, * सर्वांसाठी मोफत ट्रॅव्हलकिट, * टूर कॉस्ट हप्त्याने भरण्याची सोय, * स्थळदर्शनासाठी ए.सी. कोच बस, * टूरसाठी इन्श्‍युरन्स, * खरेदीसाठी मुबलक वेळ, * फक्‍त महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप, महिला व त्यांच्या कुटुंबीयांसह स्वतंत्र ग्रुप, * सर्व खर्च अंतर्भूत, कोणतेही छुपे खर्च नाहीत, * पासपोर्ट नसेल, तर पासपोर्ट काढण्याची व्यवस्था, * सर्व टूर कॉस्टमध्ये गव्हर्न्मेंट टॅक्‍स (जीएसटी) हे एक्‍स्ट्रॉ असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com