पुणे: जुन्नरमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये तिप्पट पाऊस

दत्ता म्हसकर
शनिवार, 1 जुलै 2017

मागील वर्षी जून महिन्यात पडलेल्या पावासच्या तुलनेत जुन्नरमध्ये यंदा तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी केवळ 543 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा 1 हजार 775 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुन्नर (जि. पुणे) - मागील वर्षी जून महिन्यात पडलेल्या पावासच्या तुलनेत जुन्नरमध्ये यंदा तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी केवळ 543 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा 1 हजार 775 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षी नऊ मंडल विभागातील पर्जन्यमापकावर एकूण 543 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर सरासरी 60.3 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. मात्र यावर्षी एकूण 1 हजार 775 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी 197.2 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. राजूर मंडल विभागात सर्वाधिक 540 मिलिमीटर तर वडगाव आनंद येथे सर्वात कमी म्हणजेच 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद; जीएसटीमुळे चित्रपटगृहचालक संभ्रमावस्थेत
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
गायीच्या नावे कायदा हातात घेऊ नका : योगी आदित्यनाथ
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक
मोदींकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसते: दिग्विजयसिंह
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास
औरंगाबाद : पत्रकारावरील लाठीचार्जबाबत हरिभाऊ बागडे यांना निवेदन

टॅग्स