पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

लोणी काळभोर - घरगुती वादाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माळीमळा येथे बुधवारी (ता. १) पहाटे घडल्याचे उघडकीस आली आहे.

सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा; मूळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा पती किसन रामा कांबळे (वय ३५, रा. केम) याने पत्नीच्या खुनानंतर काही वेळातच सुवर्णा हिच्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.