अखंड जनसेवा अॅपचे उद्घाटन 

pune
pune

नवी सांगवी (पुणे) :  पिंपरी चिंचवड शहर शिवसेना संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्या मार्गदर्शनानुसार रहाटणी प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या अखंड जनसेवा अॅपचा लोकार्पण सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला.

दादर येथील शिवसेना भवनात खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवसेना या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये प्रथमच तयार करण्यात आलेल्या या अॅपमुळे शहरातल्या जनतेच्या विविध समास्याचे निराकरण होणार आहे.  

यावेळी भंडारा गोदींया जिल्हा  संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, गणेश आहेर, निलेश भोरे, तसेच चाणक्य आय टी सोलुशनचे रविकिरण घटकार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com