पुणे : चिंचवडमध्ये वाहन चालकाची आत्महत्या

Suicide Hanging
Suicide Hanging

पिंपरी (पुणे) : राहत्या घराजवळ झाडाला एका व्यक्‍तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.19) सकाळी उघडकीस आली. बारद भगवान होळे (वय 45, रा. आहेर चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यास त्वरीत रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्यचे कारण समजू शकले नाही. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com