'अभ्यासाची गुरुकिल्ली' वाचेल अभ्यासाचा पाढा  

Marathi News_Pune_Abhyasachi Gurukilli_Seminar_Concept with MS
Marathi News_Pune_Abhyasachi Gurukilli_Seminar_Concept with MS

पुणे - शाळा संपल्यानंतर अकरावी-बारावीचे वर्ष करिअरचे महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. या दृष्टीने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे जास्तच ओझे वाटू लागते. याचाच विचार करुन 'कनसेप्ट विथ एमएस' यांनी 'अभ्यासाची गुरुकिल्ली' या कार्यक्रमाची आखणी केली आहे. 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आपला अभ्यास कसा कमी करता येईल असा विचार डोकावतोच. अभ्यास सोपा होईल आणि आपल्याला अभ्यासात कुणीतरी मदत करेल का? यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. 'अभ्यासाची गुरुकिल्ली' कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची पध्दत सोपी करुन देणार आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा लक्षात ठेवावा आणि प्रश्नांची उत्तरे सोप्या पध्दतीने कशी लक्षात ठेवावी, याविषयी मार्गदर्शन केले जाईल. येत्या 17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता प्राईम बिल्डींग, साळुंके विहार रोड येथे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खुला राहील.        

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com