पालखीसोबत मंत्री विनोद तावडे करणार पायी प्रवास

टीम इ सकाळ
गुरुवार, 22 जून 2017

शिक्षण मंत्री विनोद तावडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळयामध्ये सहभागी होणार आहेत.

पुणे:  शिक्षण मंत्री विनोद तावडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळयामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवार २३ जुलैला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजूरी ते वाल्हे असा पायी प्रवास करणार आहे. तावडे सकाळी ५.३० वाजता जेजुरी येथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखीत सहभागी होणार आहेत.