Video: पुण्यात कोयत्याने कापला केक, व्हायरल होताच चौघांना अटक

pune crime news
pune crime news

पुण्यातील मुंढव्यात मुळशी पॉटर्न करत कोयत्याने केक कापला आहे. १८ ते २१ या तरुण वयोगटीतल ही मुलं आहेत. सध्या पुणे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. (Pune Crime News)

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'ची झलक पाहायला मिळाली. वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या ४ मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व तरुण १८ ते २१ वर्षाचे असून हा सर्व प्रकार पुण्यातील मुंढवा भागात घडला आहे.

शहरात या वयोगटातील मुलं दहशत पसरवत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भर रस्त्यात गाड्या उभ्या करून कोयते, तलवारी घेऊन केला जातोय वाढदिवस साजरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com