जादा वीजबिलांबाबत तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे - पंचशीलनगर, कामगारनगर, राजीव गांधी नगर, जाधव नगर, हिरामण मोझे नगर व येरवडा परिसरातील नागरिकांना दोन महिन्यांचे अधिक बिल महावितरणने आकारले आहे. ही बिले ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये असून, ती वाढली कशी? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. 

त्यासंबंधी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय घोडके यांना विचारणा केली. मात्र त्यांनी कोणतेही उत्तरे दिले नाही. याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष विशाल साळवे यांनी दिला आहे. 