फेस्टिव्हल क्वीन स्पर्धेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - घरोघरी आनंद व उत्साहाला उधाण आलेले असताना महिलांना त्यांच्या सौंदर्य व बुद्धीला आव्हान मिळावे, या विचाराने घेण्यात आलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व ‘ॲमेनोरा सेंट्रल मॉल’ ‘फेस्टिव्हल क्वीन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ॲमेनोरा सेंट्रल मॉल या कार्यक्रमाचे प्रायोजक, तर होम टाउन बक्षीस प्रायोजक होते.

‘मधुरांगण’ सभासद नोंदणी 
वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये ९९९ 
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १ हजार ४९९ रुपये किमतीच्या २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट 
प्ले स्टोअरवरून मधुरांगण ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य
कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) या वेळेत भेटवस्तू नेता येतील 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय, सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६) 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२