शहरातील पाणीपुरवठा आज बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - ""महापालिकेच्या विविध जलकेंद्राची देखभाल- दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 29) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी (शुक्रवार, ता. 30) सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल,'' असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले. पर्वती, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी (वारजे) आणि नवीन होळकर जलकेंद्रांमधील तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. 

टॅग्स

पुणे

पुणे  - शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम...

02.33 AM

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच...

02.30 AM

पुणे -  ""वयाच्या 25 वर्षांपर्यंत मी कधीही रुग्णालयाची पायरी चढले नाही; पण अचानकच मला आजार झाला. डॉक्‍टरांच्या तपासणीत...

02.30 AM