शिक्षकावर हल्ला करणारा थंडी भुकेने झाला व्याकूळ...

निलेश कांकरिया
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

वाघेाली (पुणे): शिक्षकावर केायत्याने हल्ला करणारा अकरावीतील विदयार्थी सुनिल पेापट भेार (वय 19, रा. वाडेबेाल्हाई) याने सुमारे वीस तास वाडेबेाल्हाई परीसरातील डेांगरावर काढले. रात्रभरच्या थंडीने व भुकेने व्याकुळ झाल्याने तेा शनिवारी पहाटे घरी परतला. यानंतर पेालीसानी त्याला अटक केली.

वाडेबेाल्हाई येथील जेागेश्वरी माता विद्यालयाच्या मैदानातच त्याने शुक्रवारी (ता. 6) सकाळी धनंजय आबनावे या शिक्षकावर केायत्याने वार केले. त्याना वाचविण्यासाठी गेलेले शिक्षक दर्शन चैाधरी यांच्यावरही त्याने हल्ला केला. वर्तुनुकीबद्ल समज दिल्याचा व नापास झाल्यामुळे पालकाना शाळेत बेालविल्याचा राग मनात धरुन त्याने हल्ला केला हेाता. यानंतर केायता तेथील तळयाजवळ टाकुन तेा फरार झाला. एका दुचाकी धारकाचा आधार घेउन तेा त्याच परीसरातील एका डेांगरावर लपुन बसला हेाता. त्याच्या शेाधार्थ लेाणीकंद पेालीसानी पथक तयार केले हेाते. पोलिस कसून त्याचा शेाध घेत हेाते. हल्याची घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली हेाती. त्यानंतर तेा डेांगरावर गेला. तिथेच त्याने सुमारे वीस तास काढले.

शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला हेाता. काहीच न खाल्याने भुकेमुळे तेा व्याकुळ झाला हेाता. रात्रभर थंडीने गारठल्याने तो पहाटेच घरी परतला. तेथील ग्रामस्थानी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्वरीत घरी जाऊन त्याला अटक केली.