विराट कोहली सांगतोय देशाच्या घोडदौडीची गाथा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - विश्‍वचषक सामन्यात खेचून आणलेला विजय असो, की कारगिल युद्धात गाजविलेले शौर्य, मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड सारखे किताब, सुनामी, गुजरातमधील भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करत मोठ्या जिद्दीने उभा राहिलेला भारत... स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांत भारताने केलेल्या घोडदौडीची गाथा सांगत आहे क्रिकेटपटू विराट कोहली. 

"मान्यवर' या तयार कपड्यांच्या ब्रॅंडने तयार केलेल्या "इंडिया -70 नॉट आउट' या लघुपटात विराटने भारताच्या कारकिर्दीबाबत निवेदन केले आहे. विराटच्या खास निवेदनामुळे जगातील त्याचे चाहते आवर्जून हा लघुपट पाहतील. यामुळे भारताची आतापर्यंतची यशोगाथा नागरिकांना विशेषत: लहान मुलांना नक्कीच आवडेल, असा विश्‍वास "मान्यवर'च्या संचालक शिल्पी मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM