सव्वा लाख मोगऱ्याची आरास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीच्या मूर्तीला रविवारी एक एप्रिलनिमित्त रांजणगाव गणपती येथील गणेश भक्त नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे गणेश सहस्रनामावलीचे पठण करून महागणपतीला सव्वा लाख मोगरा फुलांची आकर्षक सजावट करून आरास करण्यात आली होती. मोगरा फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिर परिसरात दरवळत होता.  महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांना मोगरा फुलांच्या सुगंधामुळे मंत्रमुग्ध केले. 

Web Title: Ranjangaon Ganpati