पुणे : विद्यापीठाच्या सिनेटसाठी मतदार नोंदणीला सुरवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक २०२२
Savitribai Phule Pune University Senate Election 2022 Voter registration begins
Savitribai Phule Pune University Senate Election 2022 Voter registration beginssakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक २०२२ लवकरच होणार आहे. त्या करिता मतदार नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पदवीधर मतदानाठी नोंदणी करू शकता.

नोंदणीसाठी पदवीप्रमाणपत्राची फोटो स्कॅन कॉपी, आधार कार्डच्या दोन्ही बाजूने स्कॅन कॉपी, मतदाराची स्वाक्षरी स्कॅन कॉपी, मतदाराचा फोटो स्कॅन कॉपी आदींची आवश्यकता आहे. शुक्रवार (ता.१) पूर्वी मतदारांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/RPdKtaXoQKWgt3N6A हा गुगल फॉर्म भरावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com